चिकन करी स्पेशल (Chicken Curry Special)

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

साहित्यः

६२५ ग्रा. चिकन पीस
४ मोठे चमचे तेल
६ करी पत्ते
१/४ चमचा कलौजी
१/४ चमचा सरसो
८ कापलेले टोमॅटो
१ चमचा वाटलेले धणे
१ चमचा मिरची
१ चमचा मीठ
१ चमचा वाटलेली जीरे
१ चमचा लसणाची पेस्ट
३/४ कप पाणी
१ मोठा चमचा भाजलेले तीळ
२ चमचा कोथंबीर

 कृतीः

एका कढईत तेल, गरम करून पहिले करी पत्ते फ्राय करावे नंतर कलौजी व सरसो भाजावे गॅस कमी करून टोमॅटो टाकावे व २ मिनीट फ्राय करून वाटलेले धणे, मिरची, मीठ वाटलेले जीरे व लसूण टाकावे चिकन पीस टाकावे आणि हलवत रस्सा घट्ट होईपर्यंत व चिकन गळेपर्यंत शिजवावे तिळ व कोथंबीर टाकावे व सर्विंग डिश काढुन साध्या भाताबरोबर गरम गरम खावे.

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.18_1163]
Rating: 0 (from 0 votes)
No votes yet.
Please wait...
0.00 avg. rating (0% score) - 0 votes

Most Popular Recipes

Vencobb Fresh Chicken

“It is my dream to see Indiavas the number one position on the Poultry map of the world.

+more
Reshmi Kabab
Chicken Recipe Booklet 2021
Chicken Recipe Booklet 2020
CHICKEN PICKLE

Ingredients: Chicken – 1/2 Kg. Lemon (Big) 4 Ginger Garlic Paste 2 spoons Oil – as required Turmeric Coconut Powder

+more