चिकन करी स्पेशल (chicken gravy special)

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

साहित्य :

675 ग्रॅम चिकनचे पीस,
4 मोठे चमचे तेल,
6 कडी पत्ता,
1/4 चमचा कलोंजी,
1/4 चमचा सरसो,
8 कापलेले टोमॅटो,
1 चमचा धने पूड,
1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ,
1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लसूण पेस्ट,
3/4 कप पाणी,
1 मोठा चमचाभाजलेले तीळ,
कोथिंबीर.

कृती :

एका कढईत तेल गरम करून पहिले कडी पत्ते फ्राय करावे नंतर कलोंजी व सरसो भाजावी. आंच कमी करून टोमॅटो टाकावे व दोन मिनिट फ्राय करून धने पूड, तिखट, मीठ, जिरे पूड व लसूण टाकावे. चिकनचे तुकडे घालावे आणि हालवत रस्सा घट्ट होऊ द्या आणि चिकन गळेपर्यंत शिजवावे. तीळ व कोथिंबीर टाकून द्यावे आणि सर्विंग डिशमध्ये काढून साध्या भातासोबत गरम गरम वाढावे.

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.18_1163]
Rating: 0 (from 0 votes)
No votes yet.
Please wait...
0.00 avg. rating (0% score) - 0 votes

Most Popular Recipes

Vencobb Fresh Chicken

“It is my dream to see Indiavas the number one position on the Poultry map of the world.

+more
Reshmi Kabab
Chicken Recipe Booklet 2021
Chicken Recipe Booklet 2020
CHICKEN PICKLE

Ingredients: Chicken – 1/2 Kg. Lemon (Big) 4 Ginger Garlic Paste 2 spoons Oil – as required Turmeric Coconut Powder

+more