मुर्ग मलई करी (chicken malai gravy)

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)

साहित्य:

800 ग्रॅम चिकन,
200 ग्रॅम चिरलेला कांदा,
100 ग्रॅम काजू पेस्ट,
100 ग्रॅम क्रीम,
200 ग्रॅम तिखट,
मीठ चवीनुसार,
10 ग्रॅम पुदिना, 10-12 हिरव्या मिरच्या,
1चमचा आलं-लसूण पेस्ट,
100 ग्रॅम तेल.

कृती:

सर्वप्रथम कांद्याला तेलात सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे, त्यात आलं-लसणाची पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात काजू पेस्ट, तिखट, हिरव्या मिरच्या घालून चांगले एकजीव करावे. त्यात चिकनचे तुकडे टाकून शिजवावे व मीठ घालावे. चांगले शिजल्यावर क्रीम टाकावे. पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करावे.

VN:F [1.9.18_1163]
Rating: 0.0/5 (0 votes cast)
VN:F [1.9.18_1163]
Rating: 0 (from 0 votes)
No votes yet.
Please wait...
0.00 avg. rating (0% score) - 0 votes

Most Popular Recipes

Chicken Recipe Booklet 2022
Vencobb Fresh Chicken

“It is my dream to see Indiavas the number one position on the Poultry map of the world.

+more
Reshmi Kabab
Chicken Recipe Booklet 2021
Chicken Recipe Booklet 2020